Wednesday, June 8, 2011

१६ ऑगस्टपासून स्वातंत्र्याची दुसरी लढाई ! - अण्णा हजारे

  • अण्णांना मारण्यासाठी एका माजी मंत्र्याची ३० लाख रुपयांची सुपारी 
  • रामलीला मैदानावरील अत्याचार जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणेच - अण्णा हजारे
नवी दिल्ली, ८ जून (वृत्तसंस्था) - भ्रष्टाचाराच्या विरोधात शासनाने त्याचा दृष्टीकोन पालटला नाही, लोकपाल विधेयक १५ ऑगस्टपर्यंत आले नाही, तर १६ ऑगस्टपासून दुसर्‍या स्वातंत्र्याच्या लढाईला प्रारंभ करू. भ्रष्टाचाराला विरोध आणि लोकपाल विधेयक यांसाठी चालू असलेली आमची लढाई यापुढेही चालूच राहील. या लढ्यात सहा मंत्री आणि ४०० अधिकारी यांच्या विरोधात मी तीव्र संघर्ष केला आहे. एका माजी मंत्र्याने मला मारण्यासाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. सुपारी घेणार्‍यानेच ही माहिती [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment