Saturday, June 18, 2011

कांचनजुंगा एक्स्प्रेस गाडीत मोठा बाँबस्फोट घडवून आणण्याची योजना आतंकवाद्यांनी आखली

गौहत्ती, १७ जून (वृत्तसंस्था) - सियाल्दाहतून गौहत्ती येथे पोहोचलेल्या कांचनजुंगा एक्स्प्रेस गाडीत मोठा बाँबस्फोट घडवून आणण्याची योजना आतंकवाद्यांनी आखली होती. गौहत्ती स्थानकात सुरक्षा पडताळणीच्या वेळी सुरक्षा कर्मचार्‍यांना एका दुधाच्या डब्यात जिवंत बाँब आढळून आला. हा बाँब तातडीने निकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आतंकवाद्यांनी डब्यात आईडी हे शक्तीशाली स्फोटक भरून ठेवले होते. (आतंकवादाने पोखरलेला भारत ! - संपादक)




Thanks, Admin,

No comments:

Post a Comment