Wednesday, June 15, 2011

स्वामी निगमानंद यांची विष देऊन हत्या केल्याच्या आरोपाला बळकटी

'उपोषण सोडा, अन्यथा गोळ्या घालू !', असे सांगून उपोषणकर्त्यांना मारहाण करणारे 
भाजपच्या राज्यातील प्रशासकीय अधिकारी
डेहराडून - मातृसदन आश्रमाचे प्रमुख स्वामी शिवानंद यांनी एक चित्रफीत 'स्टार न्यूज'ला दिली आहे. यामध्ये अवैध उत्खननाच्या विरोधातील आंदोलनाच्या सदंर्भात मातृसदनमध्ये चर्चा करण्यासाठी आलेले अधिकारी स्वामी निगमानंद यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण केल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.
हे अधिकारी 'आंदोलनकर्त्या संतांना गोळ्या घालू', असे म्हणतांनाही दाखवले आहे. (राज्यकर्त्यांची गुंडगिरी दाखवणार्‍या 'स्टार न्यूज'चे अभिनंदन ! या वृत्तवाहिनीने अशाच प्रकारे केंद्रातील राज्यकर्त्यांच्या काळ्या कारवायांवर प्रकाश टाकावा ! - संपादक)

डेहराडून, १५ जून (वृत� [...]



Thanks, Admin,

No comments:

Post a Comment